लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक देवळालीच्या पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती - Marathi News | Suspension of Pay and Park, Nashik, Devalali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक देवळालीच्या पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती

कॅन्टोंमेट प्रशासनाने १६ सप्टेंबर पासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अँन्ड पार्किंगचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापाºयांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरवारी व्यापारी वर्गाने देवळाली कँम्प ...

पेठ आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव - Marathi News | Rabbhajya Mahotsav in Peth Ashramshala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव

खवय्यांना पर्वणी : पोषण आहार अभियान ...

राजापूरकर यांनी उलगडला प्राचीन नाण्यांचा इतिहास - Marathi News | Rajapurkar unveils history of ancient coins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरकर यांनी उलगडला प्राचीन नाण्यांचा इतिहास

पहिल्या शतकातील अत्यंत दुर्मिळ नाणी, सुमारे २२०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चलनात असलेले नाणे, नागनिका राणीच्या नावाने निघालेले पहिले नाणे, नहपान कालीन, ब्राम्हीकालीन, ...

निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली - Marathi News | Cotton crops due to lack of rain in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

शेतकरी हवालदिल : पंचनामे करण्याची मागणी ...

मतदार नोंदणीचा अर्ज हवा, कार्यालयात या ! - Marathi News | Voter registration application form, this in office! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार नोंदणीचा अर्ज हवा, कार्यालयात या !

नवीन मतदार नोंदणीसाठी सध्या निवडणूक आयोगाची मोहिम सुरू असून, बीएलओंना घरोघरी पाठवून नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील दुरूस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदार जागृतीसाठी गावोगावी प्रचार रथही फिरवून नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले जात अ ...

श्रीराम विद्यालयात १५० मुलींच्या लेझिम पथकाने नृत्यासह केले श्रींचे विसर्जन - Marathi News | Shree's immersion with 150 girls of Leishim team in dance with Shree Ram Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीराम विद्यालयात १५० मुलींच्या लेझिम पथकाने नृत्यासह केले श्रींचे विसर्जन

१५० मुलींच्या लेझिम पथकाने हलगी व संबलच्या तालावर सुंदर नृत्य करत या मिरवणूकीत सहभाग घेतला ...

सेनेचे गुलाबराव पाटील यांचा सरकारला घरचा अहेर - Marathi News | Gena Gulabrao Patil's government is out of the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेनेचे गुलाबराव पाटील यांचा सरकारला घरचा अहेर

नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे ...

स्थानकावर खानपान सेवाधारकांचा संप - Marathi News | Catering to the service staff at the station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थानकावर खानपान सेवाधारकांचा संप

मनमाड : रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाधारकांनी संप केला आहे. या संपात सर्व स्टॉलधारक उतरल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले आहे. ...