लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

स्वयंघोषणापत्रावर मिळणार सर्व दाखले - Marathi News | All the certificates will be available on the self-audit report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वयंघोषणापत्रावर मिळणार सर्व दाखले

नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी ग्रामपंचायतीकडून दाखले घेण्याची आवश्यकता नसून, त्यांना स्वयंघोषणापत्रावर सर्व दाखले मिळणार आहेत. ...

किरकोळ जखमी : राखीव वनात ट्रेकिंग करताना बिबट्यासोबत भेट घडते तेव्हा... - Marathi News | Minor injuries: When traveling with a leopard while traveling in a reserve forest ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ जखमी : राखीव वनात ट्रेकिंग करताना बिबट्यासोबत भेट घडते तेव्हा...

पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे. ...

ताहराबादला दुचाकी चोरीचे सत्र - Marathi News | Two-wheeler theft session in Taharabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहराबादला दुचाकी चोरीचे सत्र

वाढती गुन्हेगारी : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

नांदगावी थकबाकी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम - Marathi News | 'Dhol Bazo' campaign for outstanding recovery of Nandgavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी थकबाकी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम

नांदगाव : नगरपरिषदेने शहरात ढोली तारो ढोल बाजेच्या तालावर थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली असून थकबाकीदाराच्या घरांसमोर जाऊन बाकीचे ढोल वाजवून पैसे मागण्यास प्रारंभ केला आहे. ...

अडीच हजार एकरवरील द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात - Marathi News | Grapple and pomegranate garden hazard in two and a half thousand acres | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीच हजार एकरवरील द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात

पाटोदा (गोरख घुसळे) : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका या भागातील असलेल्या द्राक्ष, डाळिंब व इतर फळ बागांना बसला आहे. ...

उपनगरांमध्ये  होळी रे होळीऽऽऽ - Marathi News |  Holi ray Holi in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरांमध्ये  होळी रे होळीऽऽऽ

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण बुधवारी (दि.२०) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड आदींसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून धार्मिक विधींसह होळीचे पूजन करण्यात आले. ...

तीन महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे १४ बळी - Marathi News | 14 victims of swine flu in three months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे १४ बळी

दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली. ...

नाशिक शहरातील दोन अभियंत्यांची आत्महत्या - Marathi News | Two engineers suicides in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील दोन अभियंत्यांची आत्महत्या

ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२०) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...