लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आम्ही लेखिकाचे साहित्य संमेलन - Marathi News | We are the author of the literary gathering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आम्ही लेखिकाचे साहित्य संमेलन

‘आम्ही लेखिका’ या अखिल भारतीय संस्थेच्या नाशिक शाखेचे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होणार आहे. दरम्यान, आम्ही लेखिका या संस्थेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ...

मुख्य जलवाहिनीतून मनमाडला पाणीचोरी - Marathi News | Manchal Waterfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य जलवाहिनीतून मनमाडला पाणीचोरी

: पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणीचोरी होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. याबाबत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी तीन जणांविरु द् ...

थायसनकृप कामगारांचा संप मागे - Marathi News |  Thaasankarupa workers' strike back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थायसनकृप कामगारांचा संप मागे

वाडीवºहे गोंदे औद्योगिक वसाहतीतील थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील कंपनीत कामगार उत्कर्ष सभा या कामगार संघटनेत व कंपनी व्यवस्थापनात पगारवाढीचा करार झाल्याने सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. ...

सुकेणेला नकटकवडीची मिरवणूक - Marathi News | Torture procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुकेणेला नकटकवडीची मिरवणूक

कसबे सुकेणे येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली. ...

सिन्नरसह ग्रामीण भागात होळी सण उत्साहात - Marathi News | Celebrate Holi festival in rural areas with Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरसह ग्रामीण भागात होळी सण उत्साहात

सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. ...

मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहाणी - Marathi News | nashik,counting ,countdown,counting,officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहाणी

नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाऱ्या अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ... ...

फाळके स्मारक पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Phalke. makjanhospital,memorial,awaiting,re-election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाळके स्मारक पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

इंदिरानगर : फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू ... ...

पाताळेश्वर विद्यालयात व्यसनाधीनतेची होळी - Marathi News | Holi of the addict of Pataleshwar Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाताळेश्वर विद्यालयात व्यसनाधीनतेची होळी

पारंपरिक होळी सणानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात व्यसनाधीनता निर्मूलनाची होळी पेटवून सामाजिक संदेश देण्यात आला. भ्रष्टÑाचारमुक्ती तसेच व्यसनाधीनतेची होळी शाळेच्या आवारात पेटविण्यात आली. ...