दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपाने घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने त्यांचा पत्ता कापला जाणे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, चव्हाण यांच्याऐवजी राष्ट्रवादीत डावलल्या ...
गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघु उद्योगांवर आणि तेथे काम करण ...
पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल करत पंजा मारला. मात्र चढावरून बिबट्याचा तोल गेल्याने तो खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला. ...
दिवासी वाडी वस्तीवर माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नसल्याने दुर्गम भागात आजही पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आदिवासी मुलींना सायकली वाटप केल्याने त्यांची पायपीट थांबली आहे. ...