नाशिक- दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पीटलमध्ये त्याला आयसीयु मध्ये दाखल करण्यात आली. परंतु त्याची जिद्द आणि बोर्डाची साथ यामुळे त्यानी भूगोलाचा अखेरचा पेपर नाशिकच्या एका रूग्णालयातून दिले. ...
नाशिक शहरातील अशोका मार्ग भागातून दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून या घटनेतील संशयित अरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरी ...
भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून त्यांनी माझ्या उमेदवारीबाबत अद्याप दिल ...
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल परिसरात तब्बल पाच दशकांची राजकीय कारकिर्द गाजविणाऱ्या स्व. ए. टी. पवार यांनी भारतीय लोकक्रांती दल ते राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया काँग्रेस व भाजपा असा राजकिय प्रवास केल्याचे पाहता त्यांची स्नूषा डॉ. भारती पवार यांनीही भा ...
सायखेडा : नांदूरमधमेश्वर भागातील इकडे वस्ती असलेल्या परिसरात कालव्या लगत असलेल्या विहिरीत गुरु वारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्याला शुक्रवारी सकाळी बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. ...
वाजत गाजत डोक्यावर बाशिंग बांधून भगवे वस्त्र परिधान करत पारंपरिक प्रथेनुसार गुरुवारी (दि.२१) जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली. तसेच घनकर गल्लीतून येसोजी महाराज वीरालाही वाजत-गाजत परिसर ...
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांशी निगडित असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कॉँग्रेसने यापूर्वीच आमदार कुणाल पाटील यांची उमेदवार ...