लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आॅलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात फसवणुकीचा गुन्हा - Marathi News |  Cheating Offense Against Artist Dattu Bhokanal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात फसवणुकीचा गुन्हा

रिओ आॅलिम्पिक २०१६च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनळ याच्याविरोधात एका पोलीस महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याशी विवाह करूनही दत्तू भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार ...

शहरात पाणीकपातीचे संकेत ! - Marathi News |  Water signs in the city! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात पाणीकपातीचे संकेत !

हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंट ...

दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द - Marathi News |  Two train trains canceled for two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा दरम्यान रेल्वेच्या कामासाठी रविवारी (१९ मे) साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने शनिवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर व रविवारची मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे ...

वीजमीटर बदलण्यासाठी लावतात चुकीचे निकष - Marathi News |  Wrong criteria to get rid of the power meter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजमीटर बदलण्यासाठी लावतात चुकीचे निकष

ग्राहकाला येणारे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबत शंका आल्यास स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी ग्राहकाला वीजमीटर बदलण्याचा परस्पर सल्ला देतात. यामुळे ग्राहकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतोच ...

पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी - Marathi News | The water given to the villagers by shutting down water from the crop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी

कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली. ...

सिद्धार्थनगर झोपडपट्टी बनले समस्यांचे आगार - Marathi News |  Siddharthnagar slum becomes problem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिद्धार्थनगर झोपडपट्टी बनले समस्यांचे आगार

येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी समस्यांचे आगार बनले आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या स्थापनेनंतर हळूहळू रोजगारासाठी आलेल्यांना ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या. ...

शरद पवार यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन - Marathi News | The consolation of Patil family through Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

पवार यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार या सुद्धा उपस्थित होत्या. ...

दळवटला बिबट्याकडून सहा शेळ्यांचा फडशा - Marathi News | A six-goat fiddha from a leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दळवटला बिबट्याकडून सहा शेळ्यांचा फडशा

दोन जखमी : परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...