शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रक ...
नामपूर : चिराई (ता. बागलाण) येथील गावच्या शेतशिवारात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्या मादी आपल्या दहा दिवसांच्या चार बछड्यांसह रात्री निघाली असता, यातील दोन बछडे विहिरीचा अंदाज न आल्याने शेतातील विहिरीत पडले. रेस्क्यू टीमने शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्य ...
दिंडोरी : लग्न सोहळा म्हटलं की रात्री वरातीत उशिरापर्यंत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तळीरामांची चांगलीच चंगळ असते. या परंपरेला फाटा देत बोपेगाव येथील कावळे परिवाराने भजन आयोजित करून हरिनामाचा गजर करत नवदाम्पत्याचा गृहप्रवेश करून समाजासमोर आदर्श निर्माण ...