शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना पाच किलोमीटरच्या आत गरजेच्या वेळी जाण्या-येण्यासाठी मोफत मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक विद्यामंदिर येथे आयोजित दहादिवसीय कुंभारकाम प्रशिक्षण वर्गाचा समारोप खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजी ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आह ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, विद्यापीठ प्रशासनाने सिडकोतील शाळा क्रमांक ६८ मधील जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला ...
धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या रमजान पर्वाला मागील २१ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे. ...
आद्य शंकराचार्य परंपरेतील दक्षिणस्थित शारदा पीठ शृंगेरी यांच्या परंपरेतील संकेश्वर पीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्या नरसिंह स्वामी हे स्वत: सिन्नरकरांना दीक्षा देणार आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षा ग्रहण सोहळा व उपाधी ग्रहण केली जाणार आ ...
विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणा-या विल्होळी बंधा-याची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधा-यातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुर ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाºया विश्रामगडावर मुंबई येथील मल्हार ट्रेकर्सच्यावतीने ५० विविध वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात येऊन तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . ...