एकूण ३७ गुन्हे मालेगावच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल असून मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरूध्द ‘मोक्का’ची कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
चांदवड - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची द्यावी या मागणीसाठी तालुका शिवसेनेच्यावतीने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून चांदवड-मनमाड रोड येथील गणूर चौफुलीवर मका रस्त्यावर टाकुन सुमारे अर्धा तास रास्ता र ...
लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळसत्रात उन्हाळ कांद्याची आवक कमालीची घटली असुन लाल कांदा आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहात अजून कांदा आवक वाढेल असे लासलगाव कृषी उत्पन्न सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. ...
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी विशेष बैठक बोलविली आहे. बैठकीला राज्यभरातील मुख्य वनसंरक्षकांसह उपवनसंरक्षकांंना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाच ...