नामपूर : कोरोनाच्याविरोधात लढण्यासाठी तांदुळवाडी (ता. बागलाण) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. बाहेरगावावरून मुळ गावी आलेल्या आपल्याच नागरिकांपासून तांदुळवाडीवासियांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, या ...
नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मान ...
नाशिक- शहर परिसरात कोरोना नियंत्रीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता संशयित रूग्णांना केवळ महापालिकेच्याच नव्हे तर खासगी रूग्णालयात देखील दाखल करून उपाचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने ...
नाशिक- जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. ...
येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली. गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्य ...
नाशिक- प्रचंड दक्षता घेऊन देखील जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत चालली असून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगाव मधील एक आणि नाशिक शहरातील दोन असे तीन जणांचे पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे. ...