ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेला ओझरचा खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यात्रा कमिटी, महसूल, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत पोलीस उपअधीक्षक ड ...
सटाणा :येथील महाआघाडीच्यावतीने इंधन दर वाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ( दि. १५) शहरातील बसस्थानकासमोर ठिय्या देऊन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
पेठ : कणसरा माता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पेठ तालुक्यातील खिरकडे येथील संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष,कांदा ,शेवगा पिकांसह रब्बी पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिले. ...
पेठ : गत आठवड्यात तालुक्यात झालेल्या बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फळबागांसह वेलवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची चिन्हे दिसत असून केवडा व करपा रोगाचा प्रार्दूभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...