लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास प्रारंभ - Marathi News | Start preparing the drying material | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास प्रारंभ

वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास पाळे खुर्द परिसरात महिलांची लगबग सुरू झाली आहे. माघ महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने वडे, नागली, उडदाचे पापड, शेवया, कुरडई करण्यासाठी भल्या पहाटे उठून महिलांची धावपळ सुरू झाली आहे. ...

चांदोरीत गाईवर बिबट्याचा हल्ला - Marathi News | Leopard attack on a cow in Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत गाईवर बिबट्याचा हल्ला

सोमवारी (दि.२२) नाठे वस्ती येथे बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केला होता. ...

वैतरणा धरणातील कालवा फुटला - Marathi News | The canal in Vaitarna dam burst | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैतरणा धरणातील कालवा फुटला

मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे. ...

डांगसौंदाणेत बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopards captured in Dangsaundane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौंदाणेत बिबट्या जेरबंद

डांगसौदाणे परिसरातील निंबा सुलक्षण यांच्या शेतवस्तीजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

दोन कि.मी. पायी चालत महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Two km Women's pot morcha on foot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन कि.मी. पायी चालत महिलांचा हंडा मोर्चा

धार्डेदिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहबरी गावाला गेल्या तीन ते चार वर्षांपासून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरींवर वणवण फिरावे लागत आहे. अखेर सहनशीलतेचा बांध सुटल्याने या महिलांनी मोहबरीपासून दोन कि.मी पायी चालत धा ...

मंगरुळ शिवारात दुचाकी अपघातात दोघे गंभीर - Marathi News | Two seriously injured in a two-wheeler accident in Mangrul Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगरुळ शिवारात दुचाकी अपघातात दोघे गंभीर

मुंबई आग्रा महामार्गावर मंगरुळ शिवारात मोटार सायकल स्लिप होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले. ...

मटाणे आरोग्य उपकेंद्रात योग शिबिर - Marathi News | Yoga camp at Matane Health Sub-center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मटाणे आरोग्य उपकेंद्रात योग शिबिर

देवळा तालुक्यातील मटाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

ओझर येथे अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | Attempted abduction of a minor girl at Ozark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर येथे अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

ओझर टाऊनशिप येथील मिलिंदनगरमधील मजुरी करणाऱ्या महिलेची सातवर्षीय मुलगी गुरुवारी (दि.२५) रात्री दीडच्या सुमारास जवळच राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने झोपेत असताना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आईने बाहेर येऊन अपहरण करणाऱ्यास दग ...