लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा - Marathi News | Search for missing jawan continues for 20 hours; Guardian Minister's stay for relief work in nashik sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा

पालकमंत्र्यांचा मदत कार्यासाठी ठिय्या मांडला होता : दोन पथकाकडून शोधमोहीम सुरू होती, अखेर २० तासांनी जवानाचा मृतदेह सापडला ...

लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | ST bus hit three Varakars alighting for Laghushanka; Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना

सांगली येथील आठ ते दहा भाविक देहूला तुकाराम बीज करून नाशिक त्र्यंबकेश्वर याठिकाणी देवदर्शनासाठी जात होते ...

नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स - Marathi News | Nashik Facebook page of uddhav Thackeray group hacked and uploaded obscene clips | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स

शिवसेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयाच्या पेजवर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार - Marathi News | Estimate village wise onion production in Nashik district says Bharti Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार

नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अवकाळी पावसाचाही फटका आता कांद्याला बसला ... ...

राष्ट्रवादीच्या महिलांनी फुटपाथवर पेटविली चूल सिलिंडर, दरवाढीचा निषेध - Marathi News | NCP women lit stove cylinders on the pavement, protesting price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या महिलांनी फुटपाथवर पेटविली चूल सिलिंडर, दरवाढीचा निषेध

‘होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली. ...

नाशकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून - Marathi News | Murder of a youth by stabbing him with a sharp weapon in the destroyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भररस्त्यात केला खून ...

फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट - Marathi News | From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट

From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story ट्रान्सजेंडरचं ब्यूटी पार्लर म्हणून आपली ओळख जपत ठामपणे आयुष्य जगणारी एक मानवी गोष्ट. ...

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब - Marathi News | Angry farmer burnt onion and celebrated 'Holi'; Bombs in the name of government in yeowla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे ...