लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचे निधन - Marathi News | Municipal Medical Officer Dr. Sapna Thackeray passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचे निधन

डॉ. सपना ठाकरे यांचा जन्म प्रतापपूर ता.साक्री येथे ४ जुलै १९७९ ला झाला ...

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मुंबईच्या दिशेने - Marathi News | Long march towards Mumbai for farmers issues cm eknath shinde dcm devendra fadnavis maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मुंबईच्या दिशेने

आदिवासींच्या वन जमिनी बरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. ...

मौजे सुकेणेतील दत्त यात्रोत्सवास प्रारंभ; रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष - Marathi News | Commencement of Dutt Yatra Festival in Mauje Sukene; Splash of colors and joy of devotion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे सुकेणेतील दत्त यात्रोत्सवास प्रारंभ; रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष

पालखी सोहळा : पहिल्याच दिवशी राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांची हजेरी ...

ना मिळाले गाढव अन् ना मिळाला जावई..!  आनंदावर विरजण, प्रथा खंडित - Marathi News | Neither got a donkey nor got a son-in-law..! Bleeding on happiness, custom broken in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ना मिळाले गाढव अन् ना मिळाला जावई..!  आनंदावर विरजण, प्रथा खंडित

कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर काही कारणास्तव धिंड निघाली नाही, असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले. ...

सिन्नर तालुका खरेदी विक्री संघात सत्तांतर; कोकाटे गटाला ८ तर वाजे गटाला ७ जागा - Marathi News | Change of power in Sinnar taluka buying and selling team; 8 seats for Kokate group and 7 seats for Waje group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुका खरेदी विक्री संघात सत्तांतर; कोकाटे गटाला ८ तर वाजे गटाला ७ जागा

अतिशय अटीतटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोकाटे गटाने बहुमत मिळविल्याने सत्ताधारी वाजे गटाला सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. ...

पंचवटीत रंगोत्सव उत्साहात; रहाडावर रंगप्रेमींची गर्दी, तरूणाईचा जल्लोष - Marathi News | Panchavati color festival with excitement; Crowd of color lovers on Rahada, joy of youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत रंगोत्सव उत्साहात; रहाडावर रंगप्रेमींची गर्दी, तरूणाईचा जल्लोष

शनि चौकातील पेशवेकालीन रहाडात यंदाही गुलाबी रंग तयार केला होता. रहाडात उड्या मारण्यासाठी शेकडोंच्या संख्येने रंगप्रेमींनी गर्दी तोबा केली होती. ...

पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी - Marathi News | Two-wheelers collide head-on on Pune-Nashik highway, one killed two injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी

हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत झाला... ...

पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर, गहू अन् द्राक्ष बागेची पाहणी - Marathi News | Guardian Minister Dadaji Bhuse inspects farmers' dams, wheat and vineyards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर, गहू अन् द्राक्ष बागेची पाहणी

मंत्री महोदयांनी चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले व गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागाची पाहणी केली ...