नाशिक, मराठी बातम्या FOLLOW Nashik, Latest Marathi News
त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू झाला. ...
जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरलेला दिसून आला. ...
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यावर अधारित चित्ररथ होता ...
मिरवणुकीच्या आरंभी सजवलेली गणेश पालखी असणार आहे. ...
ट्रॅक्टरमध्ये भरलेले कांदे रस्त्यावर फेकले गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...
नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वाघ करीत आहेत. ...
तळवाड्याचे हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना ...
राज्यातील आणि शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुत्राकडून ठाकरे गटाला असा धक्का बसल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील घोलप यांच्याकडून धक्का बसणार आहे. ...