सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद ...
नांदूरवैद्य/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे व ...
नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरी ...
नाशिक : कोरोनाच्या कालावधीत कार्डधारकांना धान्य वाटपाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेशन दुकानधारकांना विमा संरक्षण देण्याचे जाहीर करूनही त्याबाबत अद्याप काहीही हालचाली होत नसल्याने रेशन दुकानदारांच्या आॅल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर्स फेडरेशन या राज्य संघ ...
नाशिक : एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळला की, यापूर्वी पाचशे मीटर क्षेत्र सील केले जात असे. परंतु आता मात्र नव्या नियमानुसार बाधित रुग्ण राहात असलेल्या सदनिकेची इमारत अथवा जास्तीत जास्त त्यांची संपर्क साधने शोधून तेवढाच भाग सील करण्यात येणार असल्याने आ ...
एकलहरे : लॉकडाउनमुळे महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या मीटरचे फोटो घेणे व त्याआधारे बिल देण्यास होत असलेला विलंब आणि ग्राहकांकडून देयक भरण्यास होत असलेली टाळाटाळ पाहता महावितरणच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, परिणामी देयकांची वसुली न झाल्यास सर्वच कामक ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आ ...
नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वाेपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. संशयित रुग्णांचे अहवाल तत्काळ मिळावे यासाठी आता महापालिकेच्या वतीनेच थेट पुण्याला घसास्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने आता जिल्हा ...