लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

मतदार पुनर्निरीक्षण : गृहभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने मागवला खुलासा कामात कुचराई करणाºया तहसीलदारांना नोटीस - Marathi News | Voter re-inspection: Notice to the Tehsildars who have tried to scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार पुनर्निरीक्षण : गृहभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने मागवला खुलासा कामात कुचराई करणाºया तहसीलदारांना नोटीस

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा कर ...

शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळीची कमतरता दुकानदारांचे प्रथम येणाºयास प्राधान्य - Marathi News | Priority of the first arrival of shoppers due to shortage of tiredness compared to ration card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळीची कमतरता दुकानदारांचे प्रथम येणाºयास प्राधान्य

अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडल ...

आठ दिवसांत सहा लाख घरभेटींचे आव्हान ! - Marathi News | Six lakh home challenges in eight days! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ दिवसांत सहा लाख घरभेटींचे आव्हान !

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याच्या उपक्रमात शिक्षकांनी काम करण्यास नकार दिल्याने आयोगाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत जिल्ह्यातील सहा लाख कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट साधण्याचे मोठे आव्हान निवडणूक श ...

नाशिक मनपा प्रशासनाधिका-यांना निवडणूक शाखेची सक्त ताकीद - Marathi News | Nashik Municipal Corporation's secretary has been given strict instructions for the election branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपा प्रशासनाधिका-यांना निवडणूक शाखेची सक्त ताकीद

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुर्नरिक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी ...

नाशिक जिल्ह्यात कापूस नुकसानीचे होणार पंचनामे - Marathi News | Cotton losses will be made in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कापूस नुकसानीचे होणार पंचनामे

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड, बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापुस पिकविला जातो, सध्या कापसाचा हंगाम सुरू असून, काही दिवसांवर तो काढणीवर येणार असतानाच, त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ...

ओखी वादळाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | Order for damages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओखी वादळाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रात शिरकाव केल्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटले. सोमवारपासून जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला व मंगळवारी सकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झा ...

‘बाबरी’ स्मृतिदिन : नाशिकमधील मशिदींमधून ३ वाजून ४५ मिनिटाला अजान; गुजरात निवडूकीत भाजपा ‘मंदिर कार्ड’ वापरत असल्याचा आरोप - Marathi News |  'Babri' memorial day: Ajan in 3 to 45 minutes from mosque in Nashik; The BJP accused the BJP of using 'temple card' in the election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बाबरी’ स्मृतिदिन : नाशिकमधील मशिदींमधून ३ वाजून ४५ मिनिटाला अजान; गुजरात निवडूकीत भाजपा ‘मंदिर कार्ड’ वापरत असल्याचा आरोप

‘मंदिर कार्ड’ वापरून भाजपा गुजरातमध्ये अस्तीत्व सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी हा प्रयत्न देशाच्या एकात्मतेला मारक ठरणारा आहे. ...

माजी आमदाराच्या दादागिरीच्या निषेधार्थ नाशिक आदिवासी विकास भवनातील अधिकारी-कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Work of stop workers of Nashik tribal development office for protest against former MLA's dadgiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी आमदाराच्या दादागिरीच्या निषेधार्थ नाशिक आदिवासी विकास भवनातील अधिकारी-कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन

चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे ...