लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या

Nashik collector office, Latest Marathi News

नाशकात आजपासून रात्रीची संचारबंदी  - Marathi News | Night curfew in Nashik from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आजपासून रात्रीची संचारबंदी 

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.  रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबं ...

नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ - Marathi News | 'Night curfew' again in Nashik; Vaccinate the common man as soon as possible: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...

देवळ्यात दुय्यम निबंधकाचा पुन्हा खांदेपालट - Marathi News | The secondary registrar in the temple shrugged again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात दुय्यम निबंधकाचा पुन्हा खांदेपालट

देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे ...

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणांना कारवाईचे आदेश - Marathi News | Orders of action to systems for corona control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणांना कारवाईचे आदेश

नाशिक: जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दि ...

इंजिनिअर, आर्किटेक्ट परवाने नुतनीकरणाचे आदेश देण्याची मागणी - Marathi News | Engineer, Architect Demand for Renewal of License | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंजिनिअर, आर्किटेक्ट परवाने नुतनीकरणाचे आदेश देण्याची मागणी

येवला : इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने तातडीने नुतनीकरण करण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश देण्याची मागणी दीपक पाटोदकर यांनी ... ...

नांदगाव सरपंच निवडीसाठी विशेष सभा - Marathi News | Special meeting for election of Nandgaon Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव सरपंच निवडीसाठी विशेष सभा

नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी ...

भाजपाचे हल्लाबोल आंदोलन : पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे - Marathi News | BJP's Hallabol agitation: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे हल्लाबोल आंदोलन : पोलिसांचा विरोध झुगारून महावितरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे

राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...

नोटिसा मागे न घेतल्यास आंदोलन - Marathi News | Movement if notice is not withdrawn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोटिसा मागे न घेतल्यास आंदोलन

नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ...