शासकीय कामकाजात पारदर्शकता व जलदगती आणण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात शासकीय कामकाजात अक्षम्य दिरंगाई व टपाल काढण्यास केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांच्य ...
राज्य निवडणूक आयोगाने मार्च, एप्रिल महिन्यात मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींबरोबरच अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहे. मात्र या निवडण ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध विभागांनी संचलन केले, तर चित्ररथांच्या माध्यमातून सा ...
भगूरमार्गे नानेगावला जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचा लष्कर प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. ब्रिटिशपूर्व काळापासून नानेगावला जाण्या-येण्यासाठी भगूर मरिमाता मंदिरासमोरील रस्ता वापरात येत आहे. विजयनगर येथे लष्कराने नव ...
नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणा ...
नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी यांनी चलनातून एक हजार व पाचशेच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आॅनलाईन व्यवहार तसेच प्लॅस्टिक मनीचा वापर अनिवार्य केला ...
नाशिक : सारंगखेडा, तापी नदीतून वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत. ...