ॅनिफाड/ओझर : निफाड तालुक्यासह नाशिकमधील सर्वच तालुक्यांमध्ये वाळू-गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल प्रशासनाने प्रचंड दंडाची आकारणी केल्याने अनेक शासकीय विकासकामे व खासगी बांधकामे ठप्प झाली आहे. ...
नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशिक : चार दिवसांपूर्वी मालमत्ता कर भरण्याच्या प्रश्नावरून थेट मालेगावचे तहसील व प्रांत कार्यालयाला सील ठोकणाºया मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांना शनिवारी जिल्हाधिकाºयांनी चांगलेच धारेवर धरले. ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उप ...