लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरहरी झिरवाळ

नरहरी झिरवाळ

Narhari jhariwal, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणी नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नाही? राज्यपाल नेमू शकतात हंगामी अध्यक्ष!  - Marathi News | governor bhagat singh koshyari may appoint acting speaker of assembly for maha vikas aghadi govt floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहुमत चाचणी नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नाही? राज्यपाल नेमू शकतात हंगामी अध्यक्ष!

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार की नाही, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

सेनेच्या बंडखोर आमदारांना तूर्त अभय; शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ११ जुलैला  - Marathi News | at present protection to rebel Shiv Sena MLAs The next hearing on the petition of Shinde and his associates will be held on July 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेनेच्या बंडखोर आमदारांना तूर्त अभय; शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ११ जुलैला 

झिरवाळ यांनी बजावलेल्या अपात्रता नोटीसविरोधात शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ...

“माझी छाती फाडा, पवारसाहेब दिसतील”, असे म्हणणारे नरहरी झिरवाळही अजितदादांसोबत झाले होते गायब - Marathi News | narhari zirwal who is close to ncp chief sharad pawar and ajit pawar know about his political career | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझी छाती फाडा, पवारसाहेब दिसतील”, असे म्हणणारे नरहरी झिरवाळही अजितदादांसोबत झाले होते गायब

शरद पवार माझे दैवत असून, त्यांना दगा देणार नाही, विश्वासघात करणार नाही, असे नरहरी झिरवाळ म्हणाले होते. ...

नरहरी झिरवळांविरोधात दोन अपक्षांनी दंड थोपटले; 2016 चा हवाला देत, शिवसेना आमदारांना दिले 'कवच' - Marathi News | Narhari Jirwal cant take action Against Rebel Shivsena Mla's, Eknath Shinde disqualification petition; Mahesh Baldi, Vinod Agrwal Referring to 2016 order of Suprem court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिरवळांविरोधात दोन अपक्षांनी दंड थोपटले; 2016 चा हवाला देत, शिवसेना आमदारांना 'कवच'

Eknath Shinde and rebel Shiv sena Mla disqualification petition: विधान सभा उपाध्यक्षांसमोर काही शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव सादर होणार असल्याचे आम्हाला ईलेक्ट्रॉनिक मीडियातून समजले आहे, असे दोन अपक्ष आमदारांनी म्हटले आहे. ...

Shiv sena: शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र - Marathi News | Shiv sena: Cancel 12 MLAs including Eknath Shinde, Shiv Sena letter to assembly vice president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. ...

उद्धव ठाकरेंचा पहिला डाव यशस्वी ठरला; अजय चौधरींची गटनेते पदी निवड मंजूर - Marathi News | Uddhav Thackeray's first move was successful against Eknath Shinde shivsena Mla's Revolt; Approval of selection of Ajay Chaudhary as group leader by Vidhan Sabha Narahari Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा पहिला डाव यशस्वी ठरला; अजय चौधरींची गटनेते पदी निवड मंजूर

कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. गटनेत्याने प्रतोदांची नेमणूक करायची असते. उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे, ते पत्र मी स्वीकारले असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. ...

बोहाडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका, पाहा- VIDEO  - Marathi News | Maharashtra Deputy Speaker of Vidhan Sabha Narhari Jirwal at Bohada fastivale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोहाडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका, पाहा- VIDEO 

दिंडोरी तालुक्यातील बोपेगावं येथे बोहाडा उत्सवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली व उत्सवात पांडव मुखवटा धारण करून कला सादर केली. ...

"सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य हवे" - Marathi News | maharashtra assembly narhari zirwal speaks on everybody must be careful during assembly session wasting money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य हवे"

नरहरी झिरवळ यांनी मांडलं परखड मत. ...