लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मोदींनी उल्लेख केलेली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारी 'कुसुम योजना' आहे तरी काय? जाणून घ्या... - Marathi News | pm kusum yojana discussed in mann ki baat on 30 october pm kisan urja suraksha evam utthan mahabhiyan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी उल्लेख केलेली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारी 'कुसुम योजना' आहे तरी काय? जाणून घ्या...

गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक! - Marathi News | Gujarat got a big project again, Tata and Airbus will invest thousands of crores pm modi to inaugurate tata and airbus plant | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक!

या प्रोजेक्टसाठी एकूण 21,935 कोटी रुपये एवढा मोठा खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करतील. ...

Gujarat Election: भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला... - Marathi News | Gujarat Election BJP MLAs, Candidates in Trouble! formula for ticket allotment changed in Gujarat by Party on time | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला...

गुजरात आणि मोदी असे समीकरण असल्याने तिथे होणारे नुकसान मोदींना पर्यायाने भाजपाला देशभरात नुकसान करणारे ठरणार आहे. ...

PM Narendra Modi : मोदींनी पुन्हा एकदा चालवलं 'ब्रह्मास्त्र', काँग्रेसनंतर आता AAP चाही 'गेम' होणार? - Marathi News | PM Narendra Modi and BJP use old strategy for the gujarat assembly election App Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी पुन्हा एकदा चालवलं 'ब्रह्मास्त्र', काँग्रेसनंतर आता AAP चाही 'गेम' होणार?

यापूर्वी मोदींनी आपल्या विरोधातील काँग्रेस नेत्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांचा शस्त्रांप्रमाणे वापर केला आहे. ...

Narendra Modi: आपनेही तीच चूक केली! २००७, २०१७ अन् आता २०२२; गुजरात निवडणुकीपूर्वी मोदींना अपशब्द वापरले - Marathi News | AAP Gujarat Unit head Gopal Italia used Abusive words Against PM Narendra Modi, history repeat 2007, 2017; BJP's Amit Malviya Viral Old Video | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपनेही तीच चूक केली! २००७, २०१७ अन् आता २०२२; गुजरात निवडणुकीपूर्वी मोदींना अपशब्द वापरले

Gopal Italia Comment on Narendra Modi: जुन्या व्हिडीओचे आताच भांडवल करण्यात येऊ लागले आहे. गुजरातमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

Uddhav Thackeray Vs BJP: आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार! - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray will be the key opposition leaders at national level to defeat bjp and pm modi in lok sabha 2024 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार!

Uddhav Thackeray Vs BJP: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा तगडे आव्हान देण्यासाठी आता उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींविरोधात उभे ठाकणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

लोकसभा निवडणूक 2024: 40 सभा, 144 जागा; PM मोदींच्या मदतीनं भाजपनं तयार केला विजयाचा मोठा प्लॅन - Marathi News | Lok Sabha Election 2024 40 rallies, 144 seats; With the help of PM Modi, BJP prepared a big plan for victory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक 2024: 40 सभा, 144 जागा; PM मोदींच्या मदतीनं भाजपनं तयार केला विजयाचा मोठा प्लॅन

"यावेळी भाजप अशा 144 लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, ज्या 2019 च्या निवडणुकीत त्यांना जिंकता आल्या नाही." ...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा - Marathi News | Post Office Scheme PM Modi has also invested you too can benefit check about the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा

पंतप्रधान मोदींनी लाइफ इन्शुरन्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ...