लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण - Marathi News | swami govind dev giri maharaj praised pm narendra modi on ayodhya ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली, असे कौतुकोद्गार गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले. ...

रामलला मंदिरात विराजमान, भारतात जल्लोष; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घ्या... - Marathi News | ram mandir pran pratishtha in ayodhya India What was the reaction in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रामलला मंदिरात विराजमान, भारतात जल्लोष; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घ्या...

राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेची फक्त भारतातच चर्चा नसून जगभरातील अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही राम मंदिराबाबत बोललं जात आहे. ...

"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं"; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला - Marathi News | Ram Mandir Ayodhya Pranpratishtha Eknath Shinde slams Uddhav Thackeray over questioning about event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं"; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला

संपूर्ण मंत्रिमंडळासोबत अयोध्येत रामललाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सांगितले ...

वात्सल्याचे स्वरूप राम... अयोध्येतील श्रीरामाचं राजस रूप, निरागस डोळे अन् गोड हसू पाहून हरखून जाल! - Marathi News | Photos of Sri Ram in Ram Temple in Ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वात्सल्याचे स्वरूप राम... अयोध्येतील श्रीरामाचं राजस रूप, निरागस डोळे अन् गोड हसू पाहून हरखून जाल!

अयोध्येतील भव्य राम मंदिरात राममला विराजमान झाले आहेत, प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. गर्भगृहातील पहिले फोटो समोर आले आहेत. ...

लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर - Marathi News | ram mandir First video of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर

प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला असून रामललांच्या डोक्यावर सुवर्णमुकुट असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. ...

कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Ram Mandir Ayodhya who is pandit Laxmikant dixit main priest in Pranpratishtha programme | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कोण आहेत रामललाची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशीही खास कनेक्शन

रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली ...

रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा - Marathi News | prime minister narendra modi performed pran pratishtha puja abhishek and inaugurated the ram mandir at ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अखेर कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न अन् संकल्प साकार झाला. अयोध्येत राम मंदिर झाले. ...

अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा - Marathi News | lanka-dahan-ramayan-ram-mandir-movies-list-hanuman-film-facts-history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा

Anna salunkhe: या अभिनेत्याने एकाच सिनेमात राम आणि सीता या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. ...