लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी - Marathi News | The wait for the much awaited pranapratistha ceremony of Lord Shri Ram is just a matter of moments. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

आज लिहिला जाईल इतिहास... ...

पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक - Marathi News | PM Modi completes spiritual journey; Obeisance was done at the place where Ram Setu was built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

दक्षिणेतील रामदर्शन केले पूर्ण ...

नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप - Marathi News | Anushka Patil of Nashik's wreath for Ramlala; PM Modi also applauded | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप

‘फ्लावर आर्ट बाय अनुष्का’च्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असते.  ...

...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् ब्रीजभूषण यांची 'मन की बात' - Marathi News | Former President of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Singh has made a big statement about Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; भाजप खासदार ब्रीजभूषण यांची 'मन की बात'

ब्रीजभूषण शरण सिंह वादग्रस्त प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिले. ...

'राम आऐंगे..' भजन गाणाऱ्या तरुणीच्या आवाजाची सर्वांना भुरळ, कोण ती? पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक, कारण... - Marathi News | Know who is Swati Mishra singer who praised by Pm Narendra Modi for Ram aayenge Bhajan : Everyone is fascinated by the voice of the girl singing the bhajan 'Ram Aainge', who is she? Prime Minister Modi also praised, because... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'राम आऐंगे..' भजन गाणाऱ्या तरुणीच्या आवाजाची सर्वांना भुरळ, कोण ती? पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक, कारण...

Know who is Swati Mishra singer who praised by Pm Narendra Modi for Ram aayenge Bhajan : मंत्रमुग्ध करणारे रामाचे हे भजन एकदा ऐकून तर पाहा... ...

AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!! - Marathi News | lata-mangeshkar-ram-aayenge-song-in-ai-generated-voice-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

AI ने तयार केलेलं हे गाणं ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल ...

Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा... - Marathi News | PM Modi Visit Arichal Point: PM Modi on his visit to South India, performed puja at 'Ram Setu', see photos... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा...

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रामेश्वर आणि श्री रंगनाथस्वामी मंदिरात दर्शन घेतले. ...

बिहार राजकीय भूकंपाच्या वाटेवर?; प्राणपतिष्ठा सोहळ्यानंतर मोठ्या घडामोडीची शक्यता - Marathi News | Bihar On The Road To A Political Earthquake?; Chance of big events after Pranapatistha ceremony with bjp and jdu nitishkumar and modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार राजकीय भूकंपाच्या वाटेवर?; प्राणपतिष्ठा सोहळ्यानंतर मोठ्या घडामोडीची शक्यता

२०१९ च्या निवडणुकांपूर्वी डिसेंबर २०१८ मध्येच भाजपा-जयदू-एलजीपी यांच्यातील लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा झाली होती ...