Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Congress candidate For Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत जागावाटपाबाबतच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आता राज्यातील संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी सुरू केली आहे. ...
कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील १० वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. त्यांना तब्बल ७८ टक्के मते मिळाल्याचे उघड झाले आहे. ...
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. २०२४-२५ या साखर हंगामासाठी १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे. ...