Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. २०२४-२५ या साखर हंगामासाठी १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे. ...
Nana patole Criticize BJP : भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील ज्या १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. ...
देशभरातील विविध रेल्वे स्थानकांच्या विकास कामांची पायाभरणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने २६ फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ आरयूबींच्या लोकार्पणाचाही त्यात समावेश आहे. ...
चर्चेत उभय पक्षांनी औषधी, वैद्यकीय उपकरणे, तंत्रज्ञान, नवोपक्रम, कौशल्य विकास, कृषी आणि अवकाश यांसारख्या अनेक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. आजची आमची चर्चा खूप अर्थपूर्ण होती. ...