लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब रेल्वे मार्गाचे बुधवारी उद्घाटन - Marathi News | Prime Minister narendra Modi inaugurated the Wardha-Kalamb railway line on Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब रेल्वे मार्गाचे बुधवारी उद्घाटन

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा : रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी ...

"मोदी सुना रहे हैं नानी को ननिहाल का हाल..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर वाराणसी स्टाइलमध्ये पलटवार - Marathi News | Modi suna rahe hain nani ko nanihal ka hal Rahul Gandhi's direct attack on the Prime Minister in Varanasi style | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"मोदी सुना रहे हैं नानी को ननिहाल का हाल..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर वाराणसी स्टाइलमध्ये पलटवार

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील पेपर लीक प्रकरणाचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. ...

“काँग्रेस युवराजने काशीच्या मुलांना व्यसनी म्हटलेय, हा अपमान विसरता येणार नाही”: PM मोदी - Marathi News | pm narendra modi inaugurates and lays foundation stone of crore rupees project in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस युवराजने काशीच्या मुलांना व्यसनी म्हटलेय, हा अपमान विसरता येणार नाही”: PM मोदी

PM Modi Varanasi Visit: जे स्वतः शुद्धीत नाहीत, ज्यांची संवेदना संपुष्टात आली आहे, ते काशीतील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर पलटवार केला. ...

“PM मोदींच्या प्रेरणेने संयुक्त अरब अमिरातीत पहिले हिंदू मंदिर झाले”; योगींनी केले कौतुक - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath said first hindu temple built in uae inspired by pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींच्या प्रेरणेने संयुक्त अरब अमिरातीत पहिले हिंदू मंदिर झाले”; योगींनी केले कौतुक

Yogi Adityanath News: जग झोपते तेव्हा पंतप्रधान मोदी जागे असतात आणि जनहितासाठी काम करतात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ...

पंतप्रधान मोदींनी रकुल प्रीत-जॅकी भगनानी या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा! - Marathi News | Prime Minister Modi congratulated the newly married couple Rakul Preet-Jackie Bhagnani through a letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींनी रकुल प्रीत-जॅकी भगनानी या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींनी अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांना लिहिलं पत्र, पाहा काय-काय म्हटलं यात ...

मनोहर जोशींचं कार्य कायम स्मरणात राहील; नरेंद्र मोदी, अमित शहांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Manohar Joshi's work will always be remembered; Narendra Modi, Amit Shah paid tributes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोहर जोशींचं कार्य कायम स्मरणात राहील; नरेंद्र मोदी, अमित शहांनी वाहिली आदरांजली

मनोहर जोशींच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात पंतप्रधान मोदींनीही जोशींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

नरेंद्र मोदींविरोधात तगडा उमेदवार देण्याची काँग्रेसची तयारी, UP मध्ये १७ जागांसाठी ही नावं चर्चेत  - Marathi News | Lok Sabha Election 2024: Congress is preparing to field a strong candidate against Narendra Modi, these names are in discussion for 17 seats in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नरेंद्र मोदींविरोधात तगडा उमेदवार देण्याची काँग्रेसची तयारी, UP मध्ये १७ जागांसाठी ही नावं चर्चेत 

Congress candidate For Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत जागावाटपाबाबतच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आता राज्यातील संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी सुरू केली आहे. ...

५ वर्षाचा रोडमॅप अन् १०० दिवसांचा एक्शन प्लॅन; निवडणुकीसाठी PM मोदींची रणनीती - Marathi News | 5 year roadmap and 100 day action plan; PM Narendra Modi's strategy for elections, Ask for Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ वर्षाचा रोडमॅप अन् १०० दिवसांचा एक्शन प्लॅन; निवडणुकीसाठी PM मोदींची रणनीती

कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील १० वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला ...