लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत? - Marathi News | BJP leaders suddenly started writing Modi Ka Parivar in front of their names on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी आयतं कोलीत?

नरेंद्र मोदी यांच्या नव्या घोषणेनंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली आहे. ...

ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | He says, I don't have a family, but my family..., Narendra Modi's strong reply to Lalu Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी कुटुंबावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याला आता स्वत: मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

'व्होट के बदले नोट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत - Marathi News | bribes for vote case pm narendra modi welcomes supreme court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्होट के बदले नोट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत

आता त्यांना या प्रकरणात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, सर्वाच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन स्वागत केले आहे. ...

'नोटा' महागात पडणार! 'त्या' आमदार-खासदारांना आता संरक्षण नाही; SCने २६ वर्षांपूर्वीचा निर्णय बदलला - Marathi News | MLAs and MPs are no better; The Supreme Court canceled the decision of 26 years ago! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नोटा' महागात पडणार! 'त्या' आमदार-खासदारांना आता संरक्षण नाही; SCने २६ वर्षांपूर्वीचा निर्णय बदलला

'व्होट के बदले नोट' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ...

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पंतप्रधान मोदींचा भारत दौरा, ९ दिवसांची निवडणूक मॅरेथॉन; १२ राज्यांचा दौरा करणार - Marathi News | Pm narendra Modi's India tour after cabinet meeting, 9-day election marathon Will tour 12 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पंतप्रधान मोदींचा भारत दौरा, ९ दिवसांची निवडणूक मॅरेथॉन; १२ राज्यांचा दौरा करणार

लोकसभा निवडणूक काही दिवासतच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा सुरू केला आहे. ...

Pune: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Ruby to Ramwadi metro line will be inaugurated by Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

याचवेळी पिंपरी-चिंचवड ते निगडी या ४.४ किलोमीटर विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे... ...

मोदी-शाह आज महाराष्ट्रात; पंतप्रधान नांदेडहून अदिलाबादला जाणार, गृहमंत्र्यांची छ. संभाजीनगर, जळगावात सभा - Marathi News | Modi-Shah in Maharashtra today; Prime Minister will go to Adilabad from Nanded, Home Minister's Meeting at chhatrapati Sambhajinagar, Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी-शाह आज महाराष्ट्रात; पंतप्रधान नांदेडहून अदिलाबादला जाणार, गृहमंत्र्यांची छ. संभाजीनगर, जळगावात सभा

पंतप्रधान मोदी सोमवारी नांदेडमार्गे तेलंगणातील अदिलाबादच्या सभेला जाणार आहे.  दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे सभा होणार आहे. ...

२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक  - Marathi News | Cabinet meeting under the chairmanship of the Prime Minister sets the target of a developed India by 2047 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते. ...