लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी - Marathi News | The whole country and every person in the country is Modi's family - Smriti Irani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी

भाजयुमोच्या राष्ट्रीय महासंमेलनातून विरोधकांवर टीकास्त्र ...

'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi on Modi ka Parivar campaign: '...Modi's real family is robbing the country', Rahul Gandhi's criticism of BJP's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे. ...

‘चाय पे चर्चा’त दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?; शिवाजीराव मोघे यांचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | What happened to the promises made in the Chai Pe charcha Shivajirao Moghequestion to the Modi government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘चाय पे चर्चा’त दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?; शिवाजीराव मोघे यांचा मोदी सरकारला सवाल

मोदी सरकारने शेतकरी व जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. ...

कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर जाणार; सुरक्षादल 'अलर्ट'! - Marathi News | Prime Minister Narendra Modi to visit Kashmir Valley for the first time after abrogation of Article 370 Security forces on 'Alert' mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर जाणार; सुरक्षादल 'अलर्ट'!

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी काश्मीर खोरे सज्ज, संपूर्ण काश्मीरमध्ये चोख बंदोबस्त ...

पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट - Marathi News | Prime Minister Narendra Modi to Chennai via Nanded; MP Chavan met for the first time after joining BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट

पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच विमानतळकडे जात असलेल्या रस्त्यावर बॅरीकेटींग केली होती. ...

मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन' - Marathi News | Asaduddin Owaisi reveals plan to counter Pm Modi Hindu Nationalism vs Indian Nationalism also criticizes Mahavikas Aghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'हिंदू राष्ट्रवादा'ला टक्कर देण्यासाठी आमच्याकडे 'हा' मुद्दा; ओवेसींनी सांगितला 'प्लॅन'

ओवेसी यांनी महाविकास आघाडीलाही दाखवून दिली चूक, सुनावले खडेबोल ...

अशोक चव्हाणांनी आभारासाठी विमानतळ गाठलं थेट; नांदेडमध्येच PM मोदींची भेट - Marathi News | Ashok Chavan directly reached the airport to thank PM Modi in nanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांनी आभारासाठी विमानतळ गाठलं थेट; नांदेडमध्येच PM मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी, नितीन गडकरी त्यांच्या स्वागताला हजर होते. ...

Narendra Modi : "मैं हूं मोदी का परिवार..."; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर - Marathi News | Narendra Modi hits back at lalu and gives new slogan against nepotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैं हूं मोदी का परिवार..."; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील अदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ...