लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
...म्हणून भाजपा नितीन गडकरींचा पत्ता कट करण्याची शक्यता; ठाकरे गटाचा मोठा दावा - Marathi News | BJP will not give candidature to Nitin Gadkari, claims Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून भाजपा नितीन गडकरींचा पत्ता कट करण्याची शक्यता; ठाकरे गटाचा मोठा दावा

राजनाथ सिंह यांच्यासारखे गळ्यात हार घालायची धडपड करायची आणि अमित शाहांनी डोळे वटारल्यावर मागे जायचं हे उद्योग गडकरींनी केल्याचं आम्ही पाहिले नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.  ...

भाजपा केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार, दक्षिण भारतात एवढ्या जागा जिंकणार, ओपिनियन पोलचा अंदाज - Marathi News | Lok Sabha Election 2024: BJP will open accounts in Kerala, Tamil Nadu, will win so many seats in South India, opinion poll predicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार, दक्षिण भारतात एवढ्या जागा जिंकणार, ओपिनियन पोलचा अंदाज

Lok Sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून भाजपा दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये खातं उघडणार, तसेत दक्षिणेतील पाच राज्यांत लक्षणीय जागा जिंकणार, असा दावा करण्यात आला आहे. ...

काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Threat to kill PM Modi if Congress comes to power Loksabha Election; FIR has been registered against a person mohammad rasul kaddare in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे. ...

संपूर्ण देश ‘मोदी का परिवार’, भाजपची भूमिका - Marathi News | Entire country Modi's family BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देश ‘मोदी का परिवार’, भाजपची भूमिका

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी कुटुंब नसल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजपने आपल्या सर्वोच्च नेत्याशी एकजूट दाखवत सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले.   ...

Jairam Ramesh : "140 कोटी भारतीय मोदींचं कुटुंब आहे तर त्यांनी जनतेचा विश्वास का तोडला, अन्याय का केला?" - Marathi News | modi ka parivar what congress jairam ramesh said on pm narendra modi india is my family remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"140 कोटी भारतीय मोदींचं कुटुंब आहे तर त्यांनी जनतेचा विश्वास का तोडला, अन्याय का केला?"

Jairam Ramesh And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या "माझा देश माझं कुटुंब आहे" या विधानावर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ...

वैजयंतीमालांना पाहताच पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'या' कृतीचं होतंय सगळीकडे कौतुक - Marathi News | Prime Minister narendra Modi overwhelmed by meeting actress Vaijayantimala! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैजयंतीमालांना पाहताच पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'या' कृतीचं होतंय सगळीकडे कौतुक

वैजयंतीमाला आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची छायाचित्रं सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत ...

महाराष्ट्रातून कोण-कोण? भाजपची शुक्रवारी बैठक; २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता - Marathi News | Who from Maharashtra BJP meeting on Friday; 235 candidates are likely to be considered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातून कोण-कोण? भाजपची शुक्रवारी बैठक; २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल आणि इतर काही राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे जिथे ते युती करण्यात सक्षम आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, रा ...

पीएम नरेंद्र मोदी मला मोठ्या भावासारखे; सीएम रेवंत रेड्डींकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक - Marathi News | PM Modi is like big brother to me; Appreciation of PM Modi by Chief Minister Revanth Reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी मला मोठ्या भावासारखे; सीएम रेवंत रेड्डींकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक

'गुजरातप्रमाणे तेलंगणाचा विकास करायचा आहे, त्यासाठी आम्हाला मोदींची मदत लागेल.' ...