लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक  - Marathi News | Cabinet meeting under the chairmanship of the Prime Minister sets the target of a developed India by 2047 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते. ...

विचारपूर्वक बोला, वादापासून दूर राहा; लोकसभेपूर्वी पीएम मोदींच्या सर्व भाजप नेत्यांना सूचना! - Marathi News | Lok Sabhe Election 2024: Speak thoughtfully, avoid arguments; Notice to all BJP leaders of PM Modi before Lok Sabha! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचारपूर्वक बोला, वादापासून दूर राहा; लोकसभेपूर्वी पीएम मोदींच्या सर्व भाजप नेत्यांना सूचना!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक झाली. ...

भाजपच्या ४०० पारच्या घोषणेला उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज; नवी घोषणा सुचवत हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackerays open challenge to BJPs 400 Par announcement Attack by suggesting a new slogan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या ४०० पारच्या घोषणेला उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज; नवी घोषणा सुचवत हल्लाबोल

Shivsena Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे ... ...

मिशन 400 पार; PM मोदी अॅक्शन मोडमध्ये, पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचे मॅरेथॉन दौरे - Marathi News | PM Modi LokSabha Election : Mission 400 Par; PM Modi in action mode, marathon tours of 12 states in next 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 400 पार; PM मोदी अॅक्शन मोडमध्ये, पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचे मॅरेथॉन दौरे

PM Modi LokSabha Election : उद्यापासून पंतप्रधान मोदींच्या मॅरेथॉन दौऱ्याला सुरुवात होत आहे. ...

'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election Bihar INDIA Alliance: 'Narendra Modi is not a Hindu; We will capture Delhi', Lalu Prasad Yadav's strong attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल

'नरेंद्र मोदी दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवत आहेत. 15 लाख देतो म्हणत मोदींनी देशाची फसवणूक केली.' ...

Rahul Gandhi : "मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश, भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी" - Marathi News | Rahul Gandhi slams Narendra Modi government india more unemployment than pakistan bangladesh bhutan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश, भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी"

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. ...

भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी किती देणगी दिली? पाहा... - Marathi News | BJP Lok Sabha Election : BJP started donation campaign through Namo App; How much did PM Modi donate? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी किती देणगी दिली? पाहा...

BJP Lok Sabha Election : भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता देणगी अभियान सुरू केले आहे. ...

"संजय मंडलिक हेच उमेदवार, महाडिक यांनी 'मोदींची गॅरंटी' तेवढी पाठ करावी" - Marathi News | Sanjay Mandalik is the only candidate, Mahadik should recite 'Modi's guarantee says Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"संजय मंडलिक हेच उमेदवार, महाडिक यांनी 'मोदींची गॅरंटी' तेवढी पाठ करावी"

गडहिंग्लज शहरातील ४७ कोटींच्या नळयोजनेसह ५५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपप्रसंगी ते बोलत होते. ...