लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी किती देणगी दिली? पाहा... - Marathi News | BJP Lok Sabha Election : BJP started donation campaign through Namo App; How much did PM Modi donate? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने नमो App द्वारे सुरू केले देणगी अभियान; PM मोदींनी किती देणगी दिली? पाहा...

BJP Lok Sabha Election : भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता देणगी अभियान सुरू केले आहे. ...

"संजय मंडलिक हेच उमेदवार, महाडिक यांनी 'मोदींची गॅरंटी' तेवढी पाठ करावी" - Marathi News | Sanjay Mandalik is the only candidate, Mahadik should recite 'Modi's guarantee says Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"संजय मंडलिक हेच उमेदवार, महाडिक यांनी 'मोदींची गॅरंटी' तेवढी पाठ करावी"

गडहिंग्लज शहरातील ४७ कोटींच्या नळयोजनेसह ५५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपप्रसंगी ते बोलत होते. ...

बंगालच्या सर्व ४२ जागा हव्यात! आमचा विश्वासघात केला; नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर घणाघात - Marathi News | Want all 42 seats of Bengal! Betrayed us; Narendra Modi's attack on Mamata government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या सर्व ४२ जागा हव्यात! आमचा विश्वासघात केला; नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे सभेत मोदी म्हणाले की, प. बंगालमधील लोकांनी वारंवार तृणमूल काँग्रेसला जनादेश दिला. ...

३४ मंत्र्यांना दिली उमेदवारी; पहिल्या यादीत भाजपचा सावध पवित्रा  - Marathi News | Nominations given to 34 Ministers; BJP's cautious stance in the first list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३४ मंत्र्यांना दिली उमेदवारी; पहिल्या यादीत भाजपचा सावध पवित्रा 

यादीत ३४ विद्यमान मंत्र्यांची नावे आहेत. राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, पुढच्या काळात भाजपकडून  जाहीर होणाऱ्या उर्वरित २४० नावांच्या यादीत आश्चर्य दिसू शकते. ...

नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगरमधून; भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून एकही नाही - Marathi News | Loksabha Election Narendra Modi from Varanasi and Amit Shah from Gandhinagar; First list of 195 BJP candidates announced, none from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगरमधून; भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून एकही नाही

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील. ...

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर! मोदी वाराणसी, शाह गांधीनगर; २८ महिलांनाही संधी - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP first list of 195 names announced Pm Modi Varanasi Amit Shah Gandhinagar Bansuri Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर! मोदी वाराणसी, शाह गांधीनगर; २८ महिलांनाही संधी

१९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीतील ३४ उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री ...

Nitish Kumar : "आता इकडे-तिकडे जाणार नाही..."; नितीश कुमारांचं आश्वासन ऐकताच मोदींना आवरलं नाही हसू - Marathi News | Video Narendra Modi in bihar Nitish Kumar says i will be with you forever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता इकडे-तिकडे जाणार नाही..."; नितीश कुमारांचं आश्वासन ऐकताच मोदींना आवरलं नाही हसू

Nitish Kumar And Narendra Modi : नितीश कुमार आपल्या भाषणात असं काही बोलले की पंतप्रधान जोरजोरात हसायला लागले. ...

Narendra Modi : "अत्याचार, विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे TMC, गरिबांची लूट केली"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | pm Narendra Modi hits out at mamata banerjee tmc in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अत्याचार, विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे TMC, गरिबांची लूट केली"; मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, टीएमसी हे अत्याचाराचं दुसरं नाव आहे. TMC म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ...