लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
PM नरेंद्र मोदींनी दान केली आपली जमीन, उभारले जाणार भव्य 'नादब्रह्म' कला केंद्र - Marathi News | PM Narendra Modi donates his land, grand 'Nadabraham' art center to be built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींनी दान केली आपली जमीन, उभारले जाणार भव्य 'नादब्रह्म' कला केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधील आपली जमीन नादब्रह्म कला केंद्रासाठी दान केली आहे. ...

महायुद्ध Live: इलेक्टोरल बाँड्स, CAAचं टायमिंग काय सांगतं? Mahayudha Live with Ashish Jadhao - Marathi News | Mahayuddh Live: What does the timing of electoral bonds, CAA say? Mahayudha Live with Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महायुद्ध Live: इलेक्टोरल बाँड्स, CAAचं टायमिंग काय सांगतं? Mahayudha Live with Ashish Jadhao

महायुद्ध Live: इलेक्टोरल बाँड्स, CAAचं टायमिंग काय सांगतं? Mahayudha Live with Ashish Jadhao ...

पीएम नरेंद्र मोदी थेट पोखरणच्या फायरिंग रेंजवर; तोफा, रणगाड्यांनी गर्जला परिसर... - Marathi News | PM Modi Modi at Pokhran: PM Narendra Modi at Pokhran's firing range; Cannon, tanks roared in the area... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी थेट पोखरणच्या फायरिंग रेंजवर; तोफा, रणगाड्यांनी गर्जला परिसर...

पंतप्रधान मोदी मंगळवारी तिन्ही सैन्यांचा संयुक्त 'भारत शक्ती' सराव पाहण्यासाठी राजस्थानच्या पोखरणमध्ये पोहोचले. ...

"मोदी, शाह यांचे आभार, पाकिस्तानातील हिंदू आता मोकळा श्वास घेतील", क्रिकेटपटूचे विधान - Marathi News | former Pakistan player Danish Kaneria said, Pakistani Hindus will now be able to breathe in open air and thanked Narendra Modi and Amit Shah  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मोदी, शाह यांचे आभार, पाकिस्तानातील हिंदू आता मोकळा श्वास घेतील"

भारत सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. ...

'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी - Marathi News | Sabarmati Ashram project 2024: 'Vande Bharat Train' connects 250+ districts; 85,000 crore railway projects inaugurated and laid foundations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी

Sabarmati Ashram project 2024: PM मोदींनी आज 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यासोबतच 10 नवीन वंदे भारत गाड्यांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. ...

"कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी"; फाटक्या साड्या वाटपावरून काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Vijay Wadettiwar Slams maharashtra government Over ration saree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी"; फाटक्या साड्या वाटपावरून काँग्रेसचा घणाघात

Congress Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांनी फाटक्या साड्या वाटपावरून सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे.  ...

लोकल फॉर व्होकलला प्रोत्साहन : नरेंद्र मोदी; कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पण  - Marathi News | Inauguration of one station, one product stall at Kolhapur railway station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकल फॉर व्होकलला प्रोत्साहन : नरेंद्र मोदी; कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पण 

कोल्हापुरी गूळ, चपला एका स्टॉलवर ...

साऊथ सुपरस्टार थलपति विजयने केला मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध; म्हणाला, 'हे मान्य नाही...' - Marathi News | South superstar Thalapathy Vijay opposes Modi government s CAA decision says this is not acceptable...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार थलपति विजयने केला मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध; म्हणाला, 'हे मान्य नाही...'

थलपति विजयने तमिळनाडू सरकारला केली विनंती ...