लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भारत बनणार चिपनिर्मिती हब; मोदींनी केली १.२५ लाख कोटींच्या ३ सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | india to become chip manufacturing hub pm modi laid the foundation stone of 3 semiconductor projects worth 1 25 lakh crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बनणार चिपनिर्मिती हब; मोदींनी केली १.२५ लाख कोटींच्या ३ सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी

काँग्रेसच्या नेतृत्वातील मागील सरकारांमध्ये क्षमता नसल्याने सेमीकंडक्टरच्या स्वप्नांना सत्यात बदलण्यात ते अपयशी ठरले, असे मोदी म्हणाले.  ...

...तर अण्वस्त्रे वापरू! पुतिन यांची अमेरिकेला धमकी; PM मोदींमुळे थांबले अणुयुद्ध - Marathi News | then we use nuclear weapons warns vladimir putin to america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अण्वस्त्रे वापरू! पुतिन यांची अमेरिकेला धमकी; PM मोदींमुळे थांबले अणुयुद्ध

२०२२मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्ध भडकू शकले असते. रशियाने हल्ल्याची याेजना आखली हाेती. बायडेन प्रशासन चिंतित हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे अणुयुद्ध टळले. ...

नरेंद्र मोदींना मी सांगितलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण...; शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितला किस्सा - Marathi News | I told Narendra Modi everything is acceptable but Sharad Pawar told a story in a public meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र मोदींना मी सांगितलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण...; शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितला किस्सा

शरद पवार हे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत जाहीर सभाही घेत आहेत. ...

"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार" - Marathi News | "India will become a semiconductor nation; Tata company will work on war level. Says tata sons chairman natrajan chandrashekharan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार"

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...

चीनला धक्का! भारत बनणार सेमीकंडक्टर केंद्र, PM मोदींनी केली तीन प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | Semiconductor Chip: big blow to China! India to become center of semiconductor, PM Modi laid the foundation of three projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला धक्का! भारत बनणार सेमीकंडक्टर केंद्र, PM मोदींनी केली तीन प्रकल्पांची पायाभरणी

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दोन आणि असाममधील एका सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली. ...

भाजपाची दुसरी लिस्ट फायनल! महाराष्ट्रातील २५ नावांवर चर्चा, आणखी ९० उमेदवार जाहीर होणार - Marathi News | BJP's second list final! Discussion on 25 names from Maharashtra, 90 more candidates will be announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची दुसरी लिस्ट फायनल! महाराष्ट्रातील २५ नावांवर चर्चा, आणखी ९० उमेदवार जाहीर होणार

महाराष्ट्रात अद्याप जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच आहे. भाजपाला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला आपल्या जागा सोडायच्या नाहीत. ...

बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल - Marathi News | Beed s youth dadasaheb bhagat Shark Tank india season 3 company started in cow shed Now a turnover of crores shark aman gupta deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल

मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही. ...

अरुणाचल आमचाच, चीनला सुनावले खडे बोल; केंद्र सरकारने फटकारले, आक्षेप फेटाळून लावले - Marathi News | arunachal pradesh is ours the central government reprimanded china and dismissed the objections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल आमचाच, चीनला सुनावले खडे बोल; केंद्र सरकारने फटकारले, आक्षेप फेटाळून लावले

अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते. ...