लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | Narendra Modi VS Rahul Gandhi Who has more wealth Know about total asset election affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही

या शपथपत्रात संबंधित उमेदवाराकडे किती सोने, किती चांदी, किती घरे अथवा बँक बॅलेन्स आहे, हेही सांगितेल जाते. आता दोन्ही नेत्यांची शपथपत्रे आल्यानंतर, जाणून घेऊयात कुणाकडे किती संपत्ती? ...

प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?' - Marathi News | BJP gave an explanation after Praful Patel Give Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालून त्यांचा सत्कार केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

पंतप्रधानांची सभा, आंदोलक कांदा उत्पादकांची पोलिसांकडून धरपकड, घेतले ताब्यात - Marathi News | Prime Minister's Narendra modi ralley nashik, protesting onion growers custody by police, taken into custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधानांची सभा, आंदोलक कांदा उत्पादकांची पोलिसांकडून धरपकड, घेतले ताब्यात

मोदींची सभा संपेपर्यंत या लोकांना पोलीस स्टेशनमध्येच स्थानबद्ध करून करण्यात येईल असे समजते. ...

आज प्रचार सभा धडाडणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव मध्ये तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा - Marathi News | The campaign meeting will start today! Prime Minister Narendra Modi's meeting in Pimpalgaon and Uddhav Thackeray's meeting in Nashik today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज प्रचार सभा धडाडणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव मध्ये तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा

शरद पवार मोर्चे बांधणी करणार ...

जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections - MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi road show and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा

Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर टीका करत भाजपाला पराभवाची भीती आहे, त्यामुळे पंतप्रधानांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आलीय असा आरोप केला. ...

मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत - Marathi News | Five Thackeray group activists under house arrest in Nashik ahead of PM Narendra Modi's Ralley; Police picked up from home onion export ban issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे. ...

पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींकडून जेवणाची ऑफर; म्हणाल्या, 'मी स्वतः बनवणार पण त्यांनी...' - Marathi News | Loksabha Election West Bengal Mamta Banerjee offered food to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींकडून जेवणाची ऑफर; म्हणाल्या, 'मी स्वतः बनवणार पण त्यांनी...'

पंतप्रधान मोदींचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याची ऑफर दिली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती - Marathi News | pm narendra modi has neither a house nor a car and tax paid on 3 lakhs with total wealth of 3 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

पंतप्रधान मोदी यांची जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली. निवासी भूखंड दान केला. ...