लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा - Marathi News | india will buy oil from russia only this year pm modi assures me donald trump claims again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

चीन व भारत हे रशियाचे सर्वांत मोठे तेल आयातदार देश आहेत. ...

कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार! - Marathi News | India-Russia friendship is getting stronger in difficult times Trump will be even more shocked after knowing the plan india plan to start fertilizers production unit in russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!

यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होण्याची शक्यता आहे. ...

तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार - Marathi News | politics heats up over oil donald trump again says india will reduce purchases of russian oil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार

पाच दिवसांत ट्रम्प यांनी तेल खरेदीचा मुद्दा तीनदा उपस्थित केला. ...

भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी - Marathi News | India's battery pli scheme has caused a stir in neighboring China the complaint reached the WTO court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी

भारताचं हे पाऊलं आयात केलेल्या उत्पादनांपेक्षा देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देतात आणि यामुळे 'चीनमधून येणाऱ्या मालावर भेदभाव' होतो, असं म्हणत चीननं भारताची तक्रार केली आहे. ...

'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | 'PM Modi hides things; Trump reveals them', Congress criticizes Russian oil purchase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या फोन संभाषणावर काँग्रेसने टीका केली आहे. ...

ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा! - Marathi News | Trump's phone conversation with PM Modi; Discussion on trade, another big claim regarding Russian oil purchase! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत भारतीय नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले, “आज माझी, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. आम्ही प्रामुख्याने व्यापारासंदर्भा ...

बिहारमध्ये थेट सामना - नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी; देशाचा मूड ठरवणारी अटीतटीची लढाई - Marathi News | direct match between pm narendra modi vs rahul gandhi in bihar assembly election 2025 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिहारमध्ये थेट सामना - नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी; देशाचा मूड ठरवणारी अटीतटीची लढाई

यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत नऊ वेळा बिहारला भेट दिली. दुसरीकडे राहुल गांधी वेगळ्याच प्रकारे उत्साहित झालेले दिसतात. ...

PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा - Marathi News | pm narendra modi open letter to people swadeshi slogan and appeal to try elevate one india greatest india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त भारतीयांंना उद्देशून खुले पत्र लिहिले. ...