Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय नोंदवला म्हणून जगभरातील ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज पाठवले आहेत. ...
Lok Sabha Election Result 2024 : आज धक्का बसला असला, तरी स्वपक्षाला २४० पेक्षा जास्त जागा मिळवून देण्याचा करिश्मा नरेंद्र मोदींनी सलग तीनवेळा करून दाखवलेला आहे, हे विसरता येणार नाही! ...
Lok Sabha Election Result 2024: नितीश कुमार आणि चंद्राबाबू इंडिया आघाडीत जाण्याची चर्चा सुरू होती, पण आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपला समर्थन पत्रे देण्याचा अर्थ, त्यांनी एनडीए सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Pm Narendra Modi : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या एनडीएच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. ...