Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Lok Sabha Election Result 2024: मतदार आपली ‘मन की बात’ ऐकवतो; तेव्हा सर्वांना ऐकून घ्यावे लागते, हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले! ...
Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक चेहरे हे जुन्या मंत्रिमंडळातील असून त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे दिसते. जातीय व राजकीय समीकरण जुळव ...
Narendra Modi Oath Ceremony :कोणत्याही मंत्र्याकडे असलेली फाईल २४ तासांपेक्षा जास्त काळ टेबलवर राहणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही मंत्र्याने कोणत्याही अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता फाईल वाचल्याशिवाय सही करू नये, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र म ...
Narendra Modi Oath Ceremony :लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. ...
Narendra Modi Oath Ceremony : लोकसभेचा निकाल समोर आला, लोकसभेत एनडीए'ने बहुमत मिळवले. आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी सरकार ३.० चा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी एनडीए'तील घटक पक्षातील खासदारही मंत्रिपदाची शपथ घेतल ...