लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही - शरद पवार  - Marathi News | Progressive Maharashtra will not succumb to Narendra Modi's terror says Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही - शरद पवार 

'अभ्यास न करता घाईत लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी फसते' ...

"चिमुकली मुले मरतात, तेव्हा हृदय पिळवटून जाते"; रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचे उद्‌गार - Marathi News | Prime Minister Modi statement on Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चिमुकली मुले मरतात, तेव्हा हृदय पिळवटून जाते"; रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचे उद्‌गार

पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी पुतिन यांच्या हस्ते रशियाच्या सर्वोच्च 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' पुरस्काराने अधिकृतपणे सन्मानित करण्यात आले. ...

"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..." - Marathi News | AAP Sanjay Singh slams Narendra Modi is not saying jai shri ram after bjp defeat in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."

AAP Sanjay Singh And Narendra Modi : संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. ...

‘कमाल मोदी’, ‘किमान सरकार’ची गरज - Marathi News | When will the promises given as Modi Ki Guarantee be fulfilled | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कमाल मोदी’, ‘किमान सरकार’ची गरज

‘मोदी की गॅरंटी’ म्हणून दिलेली आश्वासने पूर्ण कधी होणार? लकाकीवरचे शेवाळ दूर करण्यासाठी मोदींना आपली जादू परत मिळवावी लागेल. ...

"बॉम्ब, बंदुका अन् गोळ्यांनी तोडगा निघू शकत नाही..." रशियाच्या पुतीन यांच्यासमोर मोदींचे रोखठोक मत - Marathi News | PM Narendra Modi tells Vladimir Putin that bombs, guns and bullets are not solutions peace talks do not succeed through talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बॉम्ब अन् बंदुकांनी तोडगा निघू शकत नाही..." रशियन राष्ट्राध्यक्षांसमोर PM मोदींचे रोखठोक मत

PM Narendra Modi Vladimir Putin meeting talks: युक्रेन युद्धाबाबत पुतीन यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याची पंतप्रधान मोदींनी दिली माहिती ...

'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान - Marathi News | PM Modi Russia Visit :'Order of St. Andrew the Apostle', PM Narendra Modi honored with Russia's highest civilian award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. ...

पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र - Marathi News | Congress On PM Modi: Demand Action Against PM Narendra Modi; Letter of Congress to Vice President Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र

Congress On PM Modi: पीएम मोदींनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक. ...

पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम - Marathi News | Putin accepted Prime Minister Narendra Modi's demand that Indian from the Russian army return home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम

पीएम नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. पहिल्याच भेटीत पुतिन यांनी भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. ...