लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Ramdas Athawale: भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून जागांचा फटका बसला - रामदास आठवले - Marathi News | Seats hit as BJP leaders spoke the language of constitutional change said Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून जागांचा फटका बसला - रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र माेदी अथवा इतर कुणीही भारताचे संविधान बदलू शकत नाही, आठवलेंनी स्पष्टपणे सांगितले ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन - Marathi News | Prime Minister Narendra Modi during his visit to Mumbai on Saturday, lay the foundation of Goregaon-Mulund tunnel work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

Narendra Modi : मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...

गेल्या दहा वर्षात 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा... - Marathi News | 12.5 crore employment opportunities created in last 10 years; Disclosure from SBI's report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या दहा वर्षात 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा...

भारतात 2004 ते 2014 च्या तुलनेत, 2014 ते 2023 दरम्यान 4.3 पट जास्त रोजगार निर्माण झाले. ...

अधिवेशनापूर्वी PM मोदींची NITI आयोग अन् अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा... - Marathi News | PM Modi's meeting with NITI Aayog and economists ahead of Union Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनापूर्वी PM मोदींची NITI आयोग अन् अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा...

PM Modi Meeting with NITI Aayog: येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील. ...

"भारतच थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध, पुतिन यांना..."; अमेरिकेचं मोठं विधान - Marathi News | Narendra Modi can stop russia ukraine war america big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतच थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध, पुतिन यांना..."; अमेरिकेचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटायला जेव्हा रशियाला गेले तेव्हा अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. ...

"ही युद्धाची वेळ नाही, संवादावर भर द्यावा"; पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रियात पुनरुच्चार - Marathi News | Prime Minister Modi held fruitful discussions with Austrian Chancellor Karl Neuhammer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ही युद्धाची वेळ नाही, संवादावर भर द्यावा"; पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रियात पुनरुच्चार

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी फलदायी चर्चा केली. ...

हवामान खात्याविषयी जेव्हा पीएमओ जागे होते.. - Marathi News | Special artilce on Notice from Union Minister about Meteorological Department giving wrong temperature | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवामान खात्याविषयी जेव्हा पीएमओ जागे होते..

दिल्ली व नागपूरच्या तापमानाबाबत नुकतेच चुकीचे आकडे जाहीर केले गेले होते. हवामान खात्याची ही चूक केंद्रीय मंत्र्यांनाच खोडून काढावी लागली होती. ...

नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही - शरद पवार  - Marathi News | Progressive Maharashtra will not succumb to Narendra Modi's terror says Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही - शरद पवार 

'अभ्यास न करता घाईत लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी फसते' ...