लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले? - Marathi News | unprecedented scene pm narendra modi and congress mp rahul gandhi come together affectionate questioning and discussion know what exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?

PM Modi And Rahul Gandhi: अभूतपूर्व दृश्याने देशाचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि थेट राहुल गांधींशी संवादाला सुरुवात केली. ...

महात्मा फुले: भारताच्या भविष्याचे उद्गाते, समाजसुधारक, एक दीपस्तंभ, जो अजूनही मार्ग दाखवतोय! - Marathi News | Mahatma Phule: The founder of India's future, a social reformer, a beacon who still shows the way! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा फुले: भारताच्या भविष्याचे उद्गाते, समाजसुधारक, एक दीपस्तंभ, जो अजूनही मार्ग दाखवतोय!

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त... ...

पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया - Marathi News | Friendship Restored with PM Modi; Now Kashi, Mathura Issues on Agenda: Pravin Togadia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया

मोदींशी असलेल्या संबंधांवर तोगडियांनी प्रथमच केलं जाहीर भाष्य. ...

येणाऱ्या खरीप हंगामात अनुदानित दरात खत मिळणार; प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Fertilizer will be available at subsidized rates in the upcoming Kharif season; Union Cabinet approves proposal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येणाऱ्या खरीप हंगामात अनुदानित दरात खत मिळणार; प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

fertilizer nbs based subsidy 2026 केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम २०२६ (दिनांक ०१.०४.२०२६ ते ३०.०९.२०२६) साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदानाच्या (एनबीएस) दरांना दिली मंजुरी ...

"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला - Marathi News | Then India will make 300 plutonium nuclear bombs a year The success of Kalpakkam made Pakistan's stomach churn, only fear shook it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला

"या नव्या क्षमतेमुळे भारत आता वेगाने प्लुटोनियम अणुबाँबची निर्मिती करू शकतो," असा आरोप पाकिस्तानचे 'आर्म्स कंट्रोल अ‍ॅडव्हायजर' जाहीर काझमी यांनी केला आहे. ...

'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार - Marathi News | 'Chamka Hindustan Hamara!'; India's 'charisma' in the field of nuclear energy! India has become the second country after Russia! Tensions will end for 400 years! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार

फास्ट ब्रीडर तंत्रज्ञान अत्यंत क्लिष्ट आहे. अमेरिका, फ्रान्स आणि जपानसारख्या प्रगत देशांनीही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे त्यांचे कार्यक्रम बंद केले आहेत. अशा स्थितीत भारताचे हे यश अतुलनीय आहे. यामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल! ...

“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut said pm narendra modi failure donald trump gave credit of america iran ceasefire to china and pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: इराणने ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिका आणि इस्रायलला झुंजवत ठेवले. देशासाठी कसे लढावे? हे इराणने जगाला दाखवून दिले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश - Marathi News | Farmers' agitation with the help of foreign powers; Conspiracy hatched to overthrow a stable government - Shiv Prakash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश

आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत, ...