नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते ...
Sindhudurg District Central cooperative bank election result : आता राज्यात भाजपाची सत्ता आणणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे म्हणणाऱ्या Narayan Rane यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते Nawab Malik यांनी नारायण राणे आणि भाजपाला टोला लगावला आहे. ...
Narayan Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ‘ओम गणेश’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ...
सिंधुदुर्गातील विजयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. ...
जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी अन् नागरिकांची बँक आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी एग्रीकल्चरचे व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट बनवले जातील ...