लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
अजूनही नारायण राणे झळकतात काँग्रेसच्या फलकावर  - Marathi News | When Narayan Rane see the Congress party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही नारायण राणे झळकतात काँग्रेसच्या फलकावर 

 काँग्रेस भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे भवन येथे हा प्रकार निदर्शनास आला आहे. ...

राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार - Marathi News | Six people withdrawn from Rajya Sabha, Rajkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातून सहा जण राज्यसभेवर बिनविरोध, रहाटकर यांची माघार

विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक अखेर भाजपाच्या विजया रहाटकर यांच्या माघारीमुळे बिनविरोध झाली. भाजपाच्या विजया रहाटकर माघार घेणार, असे वृत्त लोकमतने यापूर्वीच दिले होते. ...

स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा नारायण राणे आठवडाभरात घेणार निर्णय  - Marathi News | Will decide on future of my party within a week - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा नारायण राणे आठवडाभरात घेणार निर्णय 

काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...

'शिवसेना डबल गेम खेळतेय!'...तर राज्यसभा सदस्यत्व सोेडेन - नारायण राणे - Marathi News | 'Shivsena plays double game!' ... Rajya Sabha member Soden - Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना डबल गेम खेळतेय!'...तर राज्यसभा सदस्यत्व सोेडेन - नारायण राणे

राज्यसभा सदस्य सोडण्याची तयारी दर्शवत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या लढ्यात उडी घेतली आहे ...

सांगा 'नारायण' नेमका कुणाचा ? शिवसेनेचा सवाल - Marathi News | Shivsena question on Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगा 'नारायण' नेमका कुणाचा ? शिवसेनेचा सवाल

भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे.   भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे ...

या नेत्यांना कुणी घर देता का घर...? - Marathi News | Who gave the house to these leaders ...? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या नेत्यांना कुणी घर देता का घर...?

नारायण राणे दिल्लीत गेले आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याची स्वप्नं अनेकांना पडू लागली. त्या स्वप्नाने वेडे झालेल्यांसाठी नटसम्राट वि.वा. शिरवाडकर यांची क्षमा मागून हे स्वगत ...

राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज - Marathi News | Ranee left 'Swabhimaan', filled in application for Rajya Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

राज्यसभेसाठी चुरस; भाजपाने रिंगणात उतरवले चार उमेदवार  - Marathi News | Opposition for Rajya Sabha; BJP has fielded four candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेसाठी चुरस; भाजपाने रिंगणात उतरवले चार उमेदवार 

विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. ...