लोहा तालुक्यातील कामजळकेवाडी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तत्काळ करावी, सिंचनाच्या पाण्यासाठी नवीन लघू सिंचन प्रकल्पाची निर्मिती करावी, या मागणीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी ...
कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. ...
मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जांब बु.येथे जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यात नावारुपाला आलेला आहे ; पण मागील चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे व अति- पाणीटंचाईमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ...
नांदेड जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट के्रडीट को़आॅप़सोसायटीत अनेकांनी गुंतवणूक केली असून आतापर्यंत अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत़ दिवसेंदिवस तक्रारींचा आकडा वाढतच आहे़ ...
तळ्याच्या काठावर असलेल्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात घडली़ जखमी महिलेवर साने गुरुजी रुग्णालयात डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उ ...
नांदेड शहर आणि जिल्ह्यातील जनता काँग्रेसवर प्रेम करते. या माध्यमातून असलेले नांदेडमधील माझे वर्चस्व संपविण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात केली होती. ...
श्री रेणुका मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोप-वे, लिफ्ट व अद्ययावत पर्यटन यात्री निवासासह इतर विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला होता. त्या कामाची निविदाही निघणार होती़ ...