लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

शेतकऱ्याचा न्याराच जिव्हाळा; कोंबड्याला अंतिम निरोप देण्यासाठी वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा  - Marathi News | The farmer's intimate affection; Funeral procession was taken out to pay his last respects to the hen | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याचा न्याराच जिव्हाळा; कोंबड्याला अंतिम निरोप देण्यासाठी वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा 

ग्रामीण भागात माणसासोबतच प्राण्यांनाही जीवापाड जपले जाते याचा प्रत्यय नेहमी येतो. ...

पुरातन १ किलो चांदीच्या नाण्यांसह ७ लाखाचा ऐवज लंपास, माहूर येथील घटना - Marathi News | Robbery in Mahur worth Rs 7 lakh with 1 kg silver coins of antiquity | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरातन १ किलो चांदीच्या नाण्यांसह ७ लाखाचा ऐवज लंपास, माहूर येथील घटना

Robbery in Nanded : व्यापाऱ्याच्या घरी सर्व झोपलेले असताना झाली चोरी ...

चक्क मध्यरात्री पुरात उतरले अधिकारी; अडकलेल्या दोघांना वाचवले, उपविभागीय अधिकाऱ्याचे धाडस - Marathi News | Success in rescuing two young men trapped in a flood; Sub-divisional officers jumped into the water to rescue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चक्क मध्यरात्री पुरात उतरले अधिकारी; अडकलेल्या दोघांना वाचवले, उपविभागीय अधिकाऱ्याचे धाडस

Flood in Nanded : मध्यरात्रीच्या सुमारास अंधारलेल्या परिस्थितीत उपविभागीय अधिकारी खंदारे यांनी पुरात उतरून केली मदत ...

'मन की बात' मध्ये अर्धापूर तालुक्यातील शिक्षक साधणार पंतप्रधानांशी संवाद - Marathi News | In 'Man Ki Baat', teacher from Ardhapur taluka will interact with the Prime Minister | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मन की बात' मध्ये अर्धापूर तालुक्यातील शिक्षक साधणार पंतप्रधानांशी संवाद

Man Ki Baat : तालुक्यातील कारवाडी येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा 'मुलांशी गप्पा' हा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू आहे. ...

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी - Marathi News | One killed on the spot in a head-on collision with a two-wheeler; two seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

One killed on the spot in Accident at Bhokar : भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात झाला अपघात ...

नात्याला आणि खाकी वर्दीला काळिमा; पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या मुलीवरच केला अत्याचार - Marathi News | Disgrace to father-daughter relation and khaki uniform; The police officer raped his own daughter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नात्याला आणि खाकी वर्दीला काळिमा; पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या मुलीवरच केला अत्याचार

Disgrace to father-daughter relation and khaki uniform : आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत - Marathi News | heavy raining in mumbai affects trains from aurangabad, nanded and other cities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

Heavy raining in Mumbai: मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत ...

'लग्नात वधु-वराने जपलं समाजभान, गरजूंसाठी दिलं लाख मोलाचं योगदान' - Marathi News | The bride and groom kept the social consciousness at the wedding, the contribution of 2 oxygen concentrators for the needy in front of corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लग्नात वधु-वराने जपलं समाजभान, गरजूंसाठी दिलं लाख मोलाचं योगदान'

नांदेड येथील पत्रकार जयपाल गायकवाड यांनी आपल्या विवाह सोहळ्यात कोरोना काळात उपयोगी येणारे दीड लाख किमतीचे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नांदेड बुद्धिस्ट असोशिएशनला मोफत दिले. ...