लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकतात, नाना पटोले यांची जहरी टीका - Marathi News | Chief Minister utters goats from camels, Nana Patole's poisonous criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकतात, नाना पटोले यांची जहरी टीका

यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ...

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेचे १९ बळी - नाना पटोले - Marathi News | Due to the chaos, 19 victims of poisoning in Yavatmal district - Nana Patole | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेचे १९ बळी - नाना पटोले

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला.  ...

...तर खासदारकीचा राजीनामाही देईल - नाना पटोले - Marathi News | ... even if the MP resigns | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर खासदारकीचा राजीनामाही देईल - नाना पटोले

निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे. ...

महसूलमंत्र्यांचे विधान चीड आणणारे - नाना पटोले - Marathi News |  Statement of Revenue Revenue Leaks - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महसूलमंत्र्यांचे विधान चीड आणणारे - नाना पटोले

राज्यात दहा लाख बोगस बँक खातेदार शेतकरी आहेत हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान चीड आणणारे आहे. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी आज केली. ...

केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीत, भाजपा खासदाराचा आरोप - Marathi News | The allegations of BJP MP from the Center are in the charge of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीत, भाजपा खासदाराचा आरोप

गेले काही दिवस स्वपक्षावर नाराज असलेले भंडारा-गोंदियाचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करून खळबळ उडवून दिली. केंद्रातील सर्व मंत्री मोदींच्या दहशतीत आहेत ...

"आघाडीत अडचण निर्माण करू नका", जागा वाटपावरून नाना पटोलेंचा राऊतांना इशारा - Marathi News |  Don't create problems in the alliance, Congress Maharashtra president Nana Patole has warned MP Sanjay Raut on the allocation of Lok Sabha seats  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आघाडीत अडचण निर्माण करू नका", जागा वाटपावरून पटोलेंचा राऊतांना इशारा

nana patole and sajan raut : महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ...