लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
LIVE - ठाकरे, पवारांवर काँग्रेसचे गंभीर आरोप ; काय होणार? Uddhav Thackeray | Sharad Pawar | Congress - Marathi News | LIVE - Congress makes serious allegations against Thackeray, Pawar; What will happen Uddhav Thackeray | Sharad Pawar | Congress | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - ठाकरे, पवारांवर काँग्रेसचे गंभीर आरोप ; काय होणार? Uddhav Thackeray | Sharad Pawar | Congress

...

...तर नानांनी तसं स्पष्टच सांगावं, निर्णय घेता येईल; राष्ट्रवादीचं पटोलेंना सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | allegations based on inadequate information ncp leader nawab malik hits back at congress leader nana patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर नानांनी तसं स्पष्टच सांगावं, निर्णय घेता येईल; राष्ट्रवादीचं पटोलेंना सडेतोड प्रत्युत्तर

पाळत ठेवली जात असल्याच्या नाना पटोलेंच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर ...

Nana Patole: माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोंलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Nana Patole's serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray and Ajit Pawar on Watch | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nana Patole: माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोंलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांवर गंभीर आरोप

Nana Patole's serious allegations in Lonavala: नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

राज्यात आघाडी सरकारला धोका नाही : एच. के. पाटील   - Marathi News | maharashtra mahavikas aghadi government is not in danger said H K Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आघाडी सरकारला धोका नाही : एच. के. पाटील  

काँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप  ...

राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार - Marathi News | There is no fact in the talk of any involvement in co-operation sector in the state speaks on nana patole too Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार

Sharad Pawar : सहकार हा घटनेनुसार राज्य सरकारचा विषय, पवार यांचे वक्तव्य. पटोले लहान व्यक्ती, त्यांच्याबद्दल बोलणार नाही म्हणत पवारांचा टोला.  ...

Nilesh Rane reaction: 'शरद पवारांनी नाना पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला...' - Marathi News | Nilesh Rane reaction on sharad pawar comments to nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nilesh Rane reaction: 'शरद पवारांनी नाना पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला...'

Nilesh Rane reaction on sharad pawar comments to nana patole:नाना पटोलेंच्या टीकेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ...

'...पण आम्ही त्यांना कधीच चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही' - Marathi News | we will never call bjp leader as a champa and tarbujya-nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...पण आम्ही त्यांना कधीच चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही'

congress leader nana patole on chandrkant patil: देशातील नागरिकांचे भले होणार असेल तर आमच्यावर केलेल्या टीकेचे स्वागत ...

... ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे; भाजपचा पटोलेंना टोला - Marathi News | bjp leader keshav upadhye slams congress nana patole over his phone tapping statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे; भाजपचा पटोलेंना टोला

Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता. ...