नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Vidhan Parishad Election 2022: काँग्रेसची मते फुटणे ही गंभीर बाब असून, याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. ...