लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा - Marathi News | Provide funds for the pilgrimage development | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा

माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी ...

आदिवासी समाजाच्या समस्या सोडवा - Marathi News | Solve the problems of the tribal community | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आदिवासी समाजाच्या समस्या सोडवा

गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली ...

रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे - Marathi News | Vidhan Sabha chairperson for train stops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्ह ...

ओबीसींची वेगळी जनगणना करणे आवश्यक - Marathi News |  A separate census of OBCs is required | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसींची वेगळी जनगणना करणे आवश्यक

ओबीसी क्रांती मोर्चाने केलेल्या प्रदीर्घ लढ्याची आणि मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ८ जानेवारीला आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अधिकार वापरून ओबीसींची वेगळी जनगणना करण्याचा प्रस्ताव मांडून एकमताने पारित करून घेतला. यासाठी ना.छ ...

आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा : पटोले - Marathi News | RSS should propose holistic development rather than fragmenting Maharashtra: Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा : पटोले

जातनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीतील भांडणे संपुष्टात येतील असा विश्वास व्यक्त करत पटोले यांनी जातनिहाय जनगणनेच्या ठरावाचे महत्त्व सांगितले.   ...

...अन् विधानसभा अध्यक्षांनी धुडकावली सत्ताधाऱ्यांची सूचना; 'तो' ठराव मंजूर - Marathi News | Maharashtra Assembly ratifies 126th Constitution Amendment Bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् विधानसभा अध्यक्षांनी धुडकावली सत्ताधाऱ्यांची सूचना; 'तो' ठराव मंजूर

सत्तापक्षाच्या सूचनेला फाटा देत अध्यक्षांनी स्वतः हून ठराव मांडला आणि त्यात सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. ...

धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा - Marathi News | Make arrangements for paddy lifting immediately | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान उचलण्याची व्यवस्था तात्काळ करा

आमगाव (दिघोरी) व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचब ...

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले - Marathi News | Policy decision on Gosekhurd project sufferers soon: Assembly Speaker Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले. ...