लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे : नाना पटोले  - Marathi News | If Modi wants to be a actor, he should go to cinema - Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे : नाना पटोले 

Nana Patole News : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही ...

"आला रे आला नानाभाऊ आला" च्या घोषणांनी नागपूर विमानतळ दुमदुमले  - Marathi News | Nagpur Airport was abuzz with slogans like "Aala Re Aala Nanabhau Aala" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आला रे आला नानाभाऊ आला" च्या घोषणांनी नागपूर विमानतळ दुमदुमले 

Nagpur news काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. ...

नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ - Marathi News | Nitin Raut to become energy minister? major upheaval in the party organization in the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ

Congress Nana Patole, Nitin Raut News: नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे ...

नाना पटोलेंच्या स्वागतासह आज काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन  - Marathi News | Congress's demonstration today with the welcome of Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोलेंच्या स्वागतासह आज काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन 

Nagpur news काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बुधवारी नागपुरात आगमन होत आहे. यानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत केले जाणार आहे. ...

लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूकीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो- आशिष शेलार - Marathi News | Congress can be the number one party in fraud, corruption, deception said BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूकीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो- आशिष शेलार

नाना पटोले यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावलेला आहे. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...” - Marathi News | Congress state president Nana Patole warns BJP; "If 'Operation Lotus' happens in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...”

Nana Patole Target Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी ...

काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू - नाना पटोले - Marathi News | Make Congress the No. 1 party in Maharashtra - Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू - नाना पटोले

Nana Patole : नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्यावतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. ...

मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा - Marathi News | nana patole criticized pm narendra modi over GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा

नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...